
EduTecLab
💫 शाळासिद्धी विशेष 💫
सबमिट
डेटा एडिट कसा करावा ?
✒🌹✒
💫 आपल्या शाळेची माहिती भरल्यानंतर ती
फायनल सबमिट करून झाल्यावर परत एडिट करायची असेल तर खालील प्रमाणे कृती करावी.
💫सर्वप्रथम आपण ॲक्शन प्लॅन नंतर जेथून डेटा सबमिट केला त्या शेवटच्या पेजवर जावे .
💫ज्या टॅबवरून आपण फायनल सबमिशन केलेले आहे त्या टॅबच्या बाजूला अनफ्रिज नावाची टॅब आहे.
💫या Unfreez नावाच्या टॅबवर टच करून Unfreez ची रिक्वेस्ट पाठविली जाते, ती पाठवा.
💫केंद्रप्रमुख किंवा गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीन वरून तो डेटा Unfreez करायला सांगा.
💫केंद्रप्रमुख किंवा गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या लॉगीन वरून डेटा Unfreez केला की आपण माहितीची दुरुस्ती करू शकतो .
🌹 आता सबमिट केलेली माहिती भरणे अगदी सोपे होईल.🌹
Subscribe to:
Posts (Atom)