💫  शाळासिद्धी विशेष  💫

 सबमिट डेटा एडिट कसा करावा ?
🌹

💫 आपल्या शाळेची माहिती भरल्यानंतर ती फायनल सबमिट करून झाल्यावर परत एडिट करायची असेल तर खालील प्रमाणे कृती करावी.

 💫सर्वप्रथम आपण ॲक्शन प्लॅन नंतर जेथून डेटा सबमिट केला त्या शेवटच्या पेजवर जावे .

💫ज्या टॅबवरून आपण फायनल सबमिशन केलेले आहे त्या टॅबच्या बाजूला अनफ्रिज नावाची टॅब आहे.

💫या Unfreez नावाच्या टॅबवर टच करून Unfreez ची रिक्वेस्ट पाठविली जाते, ती पाठवा.

 💫केंद्रप्रमुख किंवा गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीन वरून तो डेटा Unfreez करायला सांगा.

 💫केंद्रप्रमुख किंवा गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या लॉगीन वरून डेटा Unfreez केला की आपण माहितीची दुरुस्ती करू शकतो .

🌹 आता सबमिट केलेली माहिती भरणे अगदी सोपे होईल.🌹


शाळा सिद्दी : २०१८-१९


* शाळा सिद्धी पासवर्ड मिळवण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शक ओघतक्ता *


सध्या शाळासिद्धी पासवर्ड मिळत नाही.. जुना पासवर्ड मुख्याध्यापकांना माहीत नाही..त्यांचा जुना नंबर बंद आहे तर ओटीपी कसा मिळवावा याबाबत जाणून घेऊ.

 
🔻


प्रथम Shala Siddhi Login खालील वेबसाईटवर करा.

 🔻


www.shaalasiddhi.nuepa.org

 🔻

New user ला click करा.

🔻


New user तयार करताना आपल्याला केंद्रप्रमुख यांचा user बनवायचा आहे त्यामुळे हा user बनवताना केंद्रप्रमुख यांचाच अधिकृत नंबर EMAIL ID वापरावा.


NEW USER बनवताना

 🔻


Level

🔻 

Cluster level

 🔻

U - dise code of cluster

 🔻

First name

 🔻

Last name

 🔻

Mob no

🔻


E mail id

🔻


Generate OTP

🔻


New password(आपण बनवायचा आहे)
🔻


Confirm password ( वर टाकलेलाच)
🔻


Cluster login open
🔻


आता आपले cluster login तयार झाले आहे.
🔻


आता logout करताच
🔻


Manage users
🔻


Village
🔻


School
🔻


U dise code
🔻

OTP

🔻



या ठिकाणी आपल्याला केंद्रातील सर्व शाळांचे OTP मिळतील.

🔻 

या मिळालेल्या OTP च्या मदतीने आपल्याला आपल्या शाळेचा पासवर्ड बनवता येईल.

 🔻



शाळेचा पासवर्ड बनवताना शालसिद्धी   वेबसाईट ओपन करून शाळेचा UDISE NUMBER टाकून FORGOT PASSWORD ला CLICK करा.

🔻

त्यानंतर OTP च्या जागेवर आपण केंद्रप्रमुख LOGIN वरून काढलेला OTP नोंदवा नवीन पासवर्ड तयार करा..

 
 🔻

अशा पध्दतीने आपण शालसिद्धी चा नवीन पासवर्ड बनवू शकता.



                                                                                                                                                                                                     Gmail Tricks :

➤आपण पाठवलेला मेल ज्या व्यक्तीला पाठविला आहे त्याने वाचला आहे की नाही हे तपासणे.

*आपण एखाद्याला जर मेल पाठवला असेल तर Whatsapp वर जसे मेसेज वाचला आहे का ते समजते .पण मेल वाचला कि नाही  समजत नाही.

आपण पाठवलेला  मेल वाचला गेला आहे कि नाही  किंवा मेल केव्हा वाचला गेला हे कसे पाहायचे याबद्दल ट्रीक सांगणार आहे.

* यासाठी  क्रोम ब्राऊझर मध्ये एका app चे extension घ्यावे लागेल *


१.सर्व प्रथम क्रोम ब्राउझर ओपन करा.

२.गुगल मध्ये Mailtrack for gmail सर्च करा.

३.सर्वप्रथम Mailtrack for Gmail & Inbox: Email tracking - Chrome Web Store ही लिंक येईल त्याच्यावर क्लिक करा.

४.आता आपल्या समोर एक विंडो येईल त्याच्यावर उजव्या कोपऱ्यात + ADD TO CHROME येईल त्याच्यावर क्लिक करा.

५.आता एक बॉक्स मध्ये नोटिफिकेशन येईल त्याच्या डाव्या बाजूच्या add extension वर क्लिक करा.

६.आता नवीन विंडो ओपन होईल त्याच्यात Sign in with Google वर क्लिक करा

७.आता एक नोटिफिकेशन येईल त्यातील Allow वर क्लिक करा.

८.एक नवीन विंडो येईल , आपल्याला फ्री मध्ये ही सुविधा वापरायची असल्यामुळे Upgrate खालील no thanks वर क्लिक करा.

९.अशा प्रकारे ही सुविधा आपल्या gmail वर activated झाली असेल.

११.आपण जेव्हा मेल पाठवू तेव्हा मेल ज्या बॉक्समध्ये लिहितो तेथे send with mailtrack च्या बाजूच्या remove वर क्लिक करू नका.

१२.आपला मेल त्या व्यक्तीने वाचला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या gmail मधील sent mail वर क्लिक करा जो मेल पाठवलं असेल त्याच्या समोर दोन चेकमार्क हिरव्या रंगात असतील तर आपला मेल वाचला गेला असेल.

१३.त्या व्यक्तीने तो मेल कधी वाचला हे पाहायचे असेल तर चेकमार्क वर माऊस चा कर्सर ठेव्हा काळ्या रंगात वेळ व तारीख मिळेल.

१४.अशा प्रकारे आपला मेल वाचला गेला आहे किंवा नाही तसेच कधी वाचला हे समजणार आहे.

      * धन्यवाद *