* शाळा
सिद्धी पासवर्ड मिळवण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शक ओघतक्ता *
सध्या शाळासिद्धी पासवर्ड मिळत नाही.. जुना पासवर्ड मुख्याध्यापकांना माहीत नाही..त्यांचा जुना नंबर बंद आहे तर ओटीपी कसा मिळवावा याबाबत जाणून घेऊ.
प्रथम Shala Siddhi Login खालील वेबसाईटवर करा.
www.shaalasiddhi.nuepa.org
New user ला click करा.
🔻
New user तयार करताना आपल्याला केंद्रप्रमुख यांचा user बनवायचा आहे त्यामुळे हा user बनवताना केंद्रप्रमुख यांचाच अधिकृत नंबर व EMAIL ID वापरावा.
NEW USER बनवताना
Level
🔻
Cluster level
U - dise code of cluster
First name
Last name
Mob no
🔻
E mail id
🔻
Generate OTP
🔻
New password(आपण बनवायचा आहे)
🔻
Confirm password ( वर टाकलेलाच)
🔻
Cluster login open
🔻
आता आपले cluster login तयार झाले आहे.
🔻
आता logout न करताच
🔻
Manage users
🔻
Village
🔻
School
🔻
U dise code
🔻
OTP
या ठिकाणी आपल्याला केंद्रातील सर्व शाळांचे OTP मिळतील.
🔻
या मिळालेल्या OTP च्या मदतीने आपल्याला आपल्या शाळेचा पासवर्ड बनवता येईल.
शाळेचा पासवर्ड बनवताना शालसिद्धी वेबसाईट ओपन करून शाळेचा UDISE NUMBER टाकून FORGOT PASSWORD ला CLICK करा.
🔻
त्यानंतर OTP च्या जागेवर आपण
केंद्रप्रमुख LOGIN वरून काढलेला OTP नोंदवा व
नवीन पासवर्ड तयार करा..
अशा पध्दतीने आपण
शालसिद्धी चा
नवीन पासवर्ड बनवू शकता.
No comments:
Post a Comment